
Love Shayari in Marathi: हॅलो मित्रांनो, आम्ही तुम्हाला प्रेमावर आधारित सर्वोत्तम शायरी संग्रह शेअर करत आहोत. ही शायरी Marathi Love Shayari म्हणून ओळखली जाते. आम्हाला आशा आहे की तुम्हाला या शायरी आवडतील. तुम्हाला २००+ Romantic Shayari in Marathi सापडतील.
प्रेम हे कोणत्याही सजीव किंवा निर्जीव प्राण्याविषयी काळजी, माया आणि आदराची भावना असू शकते. तुम्हाला ‘हिंदीतील सर्वोत्तम २००+ Best Love Shayari in Marathi. तुम्ही या शायरीचा वापर तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी आणि तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी करू शकता. या शायरी तुम्हाला तुमच्या जोडीदारावर किती प्रेम आहे हे सांगण्यास मदत करतील. चला, Marathi Shayari Collection शोधू या.
जर तुम्ही प्रेमात असाल पण तुमच्या भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकत नसाल, तर ही Love Quotes in Marathi तुम्हाला तुमच्या खोल भावना व्यक्त करण्यास मदत करेल. Images with Love Shayari Marathi सह तुमच्या रोमँटिक भावना व्यक्त करा आणि त्या व्यक्तीला कळू द्या की तुम्ही किती रोमँटिक आहात.
प्रेम अनेक मार्गांनी व्यक्त करता येते. म्हणूनच Attitude Shayarii तुम्हाला Best Marathi Shayari Collection घेऊन येत आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल. या अप्रतिम संग्रहाला तुमच्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत शेअर करायला विसरू नका.
Love Shayari in Marathi
तुझ्या प्रेमाची वाट हवी… [/quote] [quote] जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते. [/quote] [quote] काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो… [/quote] [quote] आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना? [/quote] [quote] जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल… [/quote]
ये भी पढ़े: Love Shayari in English
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल. [/quote] [quote] जीव तयार आहे तुझ्यासाठी,
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना? [/quote] [quote] श्वास तु ध्यास तु इतिहास तु भविष्य तु,
गोड तु सुंदर तु मधाळ तु,
माझ्या हृदयाचा धडडणारा आवाज तु… [/quote] [quote] आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात. [/quote] [quote] देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल. [/quote]
प्रेम व्यक्तच करता येत नाही… [/quote] [quote] जगातील सर्वात सुंदर मन तुझे आहे,
तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे… [/quote] [quote] आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी… [/quote] [quote] चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना? [/quote] [quote] ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो… [/quote]
Shayari Marathi
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं. [/quote] [quote] जगातील सर्वात सुंदर मन तुझ आहे,
तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे [/quote] [quote] कधी छोटा तर कधी जोरात येतो
तुझ्या आठवणीचा पुर पावसा सारखा दिसतो [/quote] [quote] माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल
रात्रभर नाही
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल [/quote] [quote] समोरच्या व्यक्तीच्या मनात नसल की
आपला प्रत्येक प्रयत्न फेल जातो [/quote]
Marathi Shayari
कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही
[/quote] [quote] तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी,
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन,
ती आपली मुलगी असेल.
[/quote] [quote] तुला माहित आहे का
मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,
या status मधला पहिला शब्द वाच मग
कळेल [/quote] [quote] तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची,
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची. [/quote] [quote] तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी,
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात. [/quote]
Love Shayari Marathi
तुझी माझ्याकडे कोणतीही गोष्ट ठेवली नाही तु तुझी [/quote] [quote]तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही. [/quote] [quote] लिहीता लिहीता पेनाची शाई संपूण गेली ..
अर्धवट लिहीलेल्या आयुष्याच्या कथेला पुर्ण विराम देऊन गेली [/quote] [quote] तुझ्या कडे थोड प्रेम उधार आहे ….
अग वेडे तु एकच तर माझा जीवनाचा आधार आहेस [/quote] [quote] हृदय तोडणारे खुप आहेत
पन तुटलेल्या हृदयाला सावरणारे हवे आहेत[/quote]
ये भी पढ़े: Romantic Shayari in Hindi
True Love Love Status Marathi
तू नसताना, प्रत्येक क्षण हा विरहाचा तान साजरा करतो. [/quote] [quote] तू माझ्या प्रत्येक स्वप्नात आहेस, प्रत्येक विचारात तू आहेस,
तू नसतानाच्या जगाची कल्पनाही मला करता येत नाही. [/quote] [quote] तुझ्या प्रेमाने मला पूर्ण केले, जसे चंद्राला त्याचे प्रकाश,
तू नसताना, माझे जीवन हे केवळ अंधाराचा खेळ आहे [/quote] [quote] प्रेमाच्या या वाटेवर, तुझ्या साथीने प्रत्येक पाऊल हे उत्सव आहे,
तुझ्या अभावात, प्रत्येक क्षण हा एकांताचा सागर आहे. [/quote] [quote] तुझे स्पर्श, तुझी नजर, तुझ्या प्रेमाची ही मिठी,
यातून मला मिळाला जीवनाचा खरा अर्थ, प्रेमाची खरी शिद्दत. [/quote]
ये भी पढ़े: True Love Love Shayari in Hindi
Miss You Love Shayari in Marathi
एक चहा पिण्याची आणि दुसरी तुला भेटून मिठीत घेण्याची [/quote] [quote] माझ्या आयुष्याची पतंग तेव्हाच वर उडेल,
जेव्हा माझी पिल्लू माझ्यासोबत फिरकी घेऊन उभी राहील [/quote] [quote] मला फक्त तुला हसताना बघायचं आहे,
त्या मागचे कारण मी नसले तरी चालेल [/quote] [quote] आठवण येते तुझी रोज काय करु
पण तुझ्याशिवाय माझा दिवस जात नाही [/quote] [quote] एकदाच होतं नशीबववानांनाच मिळतं,
म्हणून जीवापाड जपावं… असं प्रेम करावं [/quote]
ये भी पढ़े: Miss You Shayari in Hindi
Pillu Love Shayari Marathi
तुझी माझी साथ कधी सुटत नाही,
आणि अनमोल हाच धागा कितीही
ताणला तरी तुटत नाही. [/quote] [quote] तिने विचारले, मी तुझ्यासाठी काय आहे,
मी जवळ गेलो आणि तिला मिठीत घेतले,
आणि म्हणालो सर्वकाही [/quote] [quote] एक भाषा जी नजरेची नजरेलाच कळते,
शब्दाविना भावनांची मग,
नकळत देवा- घेवाण होते [/quote] [quote] आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर,
हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील तरी मला
तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना [/quote] [quote] प्रेम म्हणजे कधी उन्हात
पडणारं अप्रतिम चांदणं
प्रेम म्हणजे छोट्याशा गोष्टीसाठी
उगाचच भांडणं [/quote]
Love Shayari Marathi Text
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना? [/quote] [quote] जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल. [/quote] [quote] कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही. [/quote] [quote] आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात. [/quote] [quote] देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल. [/quote]
Love Shayari Marathi for Girlfriend

प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. [/quote] [quote] प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. [/quote] [quote] प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही. [/quote] [quote] प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते. [/quote] [quote] तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे. [/quote]
Heart Touching Love Shayari Marathi

तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तूच हवास जवळ सारखा…….
मनाला दुसरं काही रुचत नाही. [/quote] [quote] अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा.
सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. [/quote] [quote] आभाळावाणी विशाल हृद्य तुझे,
फुलपाखरावाणी चंचल मन तुझे,
आरशात पाहता प्रतिबिंब तुझे,
आरशा हि लाजे पाहून रूप तुझे. [/quote] [quote] मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं. [/quote] [quote] माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे,
जिथे मी जास्त मागत नाही व
देव मला कधीच कमी पडू देत नाही. [/quote]
ये भी पढ़े: Heart Touching 2 Line Shayari in Hindi
One Side Love Shayari Marathi
चलना तो चाहता हूं आगे बरसात तो है ही नहीं। [/quote] [quote] मेरी लाखो टेंशन के बीच तेरा एक कॉल आना,
मेरे चेहरे पर मुस्कुराहट ला देता है। [/quote] [quote] जिसकी ना सुनकर वो उस दिन रोनें लगा था,
आज पता चला वो उसकी लिस्ट का तीसरा इश्क़ था। [/quote] [quote] उसकी एक झलक पर दिल हार गए,
उससे मिलने के बाद एक तरफा प्यार जान गए। [/quote] [quote] मंजूर है हमें उनका नज़रअंदाज़ भी करना,
बस वो दिखते रहें शहर में हम जिंदा रहेंगे। [/quote]